Sunday, 16 April 2023

पर्यावरण म्हणजे काय ?what is Environment

   

पर्यावरण म्हणजे काय ?what is Environment

पर्यावरणीय संरक्षणासाठी अन्य उपाययोजना वेगाने झालेले औद्योगिकीकरण , विकास उपभोग्यता आणि लोकसंख्या विस्फोट यांमुळे पारिस्थितिकी संतुलन ( Ecological Balance ) उपडीसाठी त्यांच्या सभोवतालच्या वनांमधील लाकूडतोड आणि गवताळ कुरणांवर अतिरिक्त पशुपालन करीत आहेत . यामुळे पर्यावरणाचा पडलेले आहे . जीवन राहणीमान उंचावण्याच्या प्रक्रियेत लोकसंख्यादेखील प्रदूषणाची पातळी वाढवित आहे , तर गरीब लोक जीवनाच्या पर्यावरणाच्या आवश्यकतेची जाणीव त्यांना आहे . पर्यावरणीय प्रश्नांसंबंधी काहीतरी करण्याची गरज आहे . या जाणिवेमधूनच ' पर्यावरणीय हास होत आहे . पर्यावरणाच्या सातत्याने वाढत जाणाऱ्या नीचयन / अवनती ( Degradation ) संबंधी लोकांना कल्पना नसते असे नाही . हेकल्पना ' उदयास आली . 

    पर्यावरण आणि पारिस्थितिकी  ( Environment and Ecology )

               प्रत्येक जीव विशेष घटक आहे . जीव त्यांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणावर अवलंबून असतात . ते इतर जीवांचे भक्षण करतात किंवा त्यांना इतर जीव हातात आणि त्यांना जीवनाच्या गरजा अन्न , वस्त्र , निवारा आणि सहचरासाठी स्पर्धा करावी लागते . जीवनाच्या धडपडीसाठी गट साहचर्याची आवश्यकता पर्यावरणाची व्युत्पत्ती " पर्यावरण ( Environment ) या शब्दाची व्युत्पत्ती फ्रेंच शब्द ' Environer ' यापासून झालेली आहे . याचा अर्थ ' वेढलेले ' किंवा ' सभोवतालचे ' असा होतो . 

पर्यावरणाची व्याख्या : 

     " पर्यावरणाची सर्वात सोपी व्याख्या अशी करतात की , एखाद्याच्या सभोवतालचा परिसर की , ज्यामध्ये जीवांच्या सभोवतालच्या सर्वांचा समावेश होतो . म्हणजे यामध्ये अजैविक ( निर्जीव ) आणि जैविक ( सजीव ) पर्यावरणाचा समावेश होतो . " 

" Environment can be simply defined as one's surroundings ; which includes everything around organism ; i.e. abiotic ( Non - living ) and biotic ( living ) environment . "

     अजैविक पर्यावरणात हवा , पाणी , मृदा तर जैविक पर्यावरणात सर्व जीवांचा समावेश होतो . · " पाणी , हवा आणि भूमीचा एकत्रित संदर्भ त्यांचे परस्परांमधील आंतरसंबंधाची तसेच मानव , इतर जीव व मालमत्ता त्यांच्याशी नाते म्हणजे पर्यावरण होय . ” पर्यावरण ( संरक्षण ) कायदा , 1986 · 

 " Environment is sum total , air and land , interrelationships among themselves and also with human beings , other living organisms and property . " - Environment ( Protection ) Act , 1986

   सर्व प्राकृतिक आणि जैविक परिसराचा " आपल्या परिसरातील सर्व आणि पटकाटनाना आणि प्रक्रिया पर्यावर होतो . 

" At of the organic and inorganic components surrounding us as well as the events , conditions and processes of interactions included a environment . 

पर्यावरण म्हणजेच परिसर निर्माण होतो " " जीवांच्या जीवनावर त्यांच्या वैसर्गिक निवासात ( अवलंबनाचा प्रभाव पडोनीवांचे .

 At the external conditions that affect the life of organisms in their natural habitats aggregate to form the environment i sounding an organism पर्यावरणीय अध्ययन ( Environmental Studies ) पर्यावरणीय अध्ययनाच्या व्याख्या ( Definitions of Environmental Studies ) • " मानवाची आंतर- सुसंबद्धता , त्याची संस्कृती आणि त्याचा जैवप्राकृतिक परिसर तसेच पर्यावरण दर्जाच्या संदर्भातील केले जाते . कौशल्य व दृष्टिकोनांच्या विकासासाठी मूल्यांची मान्यता आणि संकल्पनांचे वर्गीकरण करावे लागते , पालाच असे म्हणतात . " -C * The process of recognizing values and classifying concepts in order to develop akhils and arteries necessary to understanding appreciate the inter - relatedness of man , his culture and his biophysical surrounding and entails practices in issues conce environmental LUCK ( IUCN : International Union for Conservation of Nature and Natural Resources Commission of Education . ) • " पर्यावरणीय प्रणाली आणि जीवांवरील प्रवर्तित बदलाचा दर्जा यांच्या वैज्ञानिक अध्ययनास पर्यावरणीय अध्ययन असे म्हणतात की , ज्या फक्त पर्यावरणाच्या प्राकृतिक आणि जैविक गुणवैशिष्ट्यांचे अध्ययन केले जात नाही तर सामाजिक व सांस्कृतिक घटक याचप्रमाणे पर्यावरणाक मानवाच्या संघाताचेही ( आपाताचेही ) अध्ययन केले जाते . " " Environmental studies is the scientific study of the environmental system and the status of its inherent or induced changes on organisms . It included not only study of physical and biological characterns of the environment but also the social and cultural factors and the impact of man on environment . "

 पर्यावरणीय अध्ययनाची उद्दिष्टे ( Objectives of Environmental Studies )

         यूनेस्कोनुसार ( UNESCO ) 1971 साली पर्यावरण अध्ययनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे विशद केलेली आहेत : 

( 1 ) लोकांमध्ये पर्यावरणीय समस्येसंबंध सर्जनशीलतेची जाणीव करून देणे . 

( 2 ) पर्यावरण आणि उपयोजित समस्यांसंबंधी मूलभूत ज्ञान प्राप्त करून देणे . 

( 3 ) पर्यावरणाच्या बाबतीत अभिवृ करणे . 

( 4 ) पर्यावरण संरक्षण व पर्यावरण सुधारणेमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे . 

( 5 ) पर्यावरणीय समस्या आणि त्याची ओळख होण्य व्यक्तिगतदृष्ट्या कौशल्य प्राप्त करण्यासाठी मदत करणे .

 ( 6 ) निसर्गाबरोबर सुसंवाद साधण्यासाठी अथक प्रयत्न करणे . 

पर्यावरणीय अध्ययनाची मार्गदर्शक तत्त्वे ( The Gulding Principles of Environmental Studies ) 

     पर्यावरणीय अध्ययनाची सुरुवात करण्यासाठी उपक्रमाधिकार असतो . तसेच पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी ते एक महत्वाचे साधन आहे . युनेस्कोने पर्यावरणीय अध्ययनाची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली आहेत . ती पुढीलप्रमाणे 

• एक प्रणाली म्हणून पर्यावरणाचे पूर्ण आकलन होणे महत्त्वाचे आहे की , जे संघटित घटकांनी बनलेले , आंतरक्रियायुक्त व स्वतंत्र असून ते कार्यक एकक आहे . प्राथमिक स्तरापासून पदव्युत्तर स्तरांपर्यंत पर्यावरणीय अध्ययन सक्तीचे असले पाहिजे . . आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोनाचे ( Inter - disciplinary Approach ) पर्यावरणीय अध्ययन असावयास पाहिजे की , ज्यामध्ये प्राकृतिक , रासायनिक , जैविक ( जीव प्राकृतिक ) याचप्रमाणे पर्यावरणाचा सामाजिक व सांस्कृतिक वृष्टीचाही समावेश असला पाहिजे . पर्यावरणाने जीवशास्त्रज्ञानाच्या दरम्यान सेतू बांधला पाहिजे . पर्यावरणीय अध्ययनाने ऐतिहासिक यथावर्शन ( Perspectives ) तसेच सद्यः आणि ऐतिहासिक प्रश्नांच्या निकटीची क्षमता याचा ने पर्यावरणीय अध्ययनाने निरंतर / चिरंजीवी / चिरस्थायी ( Sustainable ) विकासावर भर दिला पाहिजे , म्हणजे पर्यावरणाचे नीचयन ( तीनो आर्थिक विकास साधला पाहिजे . 

• नियोजित विकसनशील योजनांमध्ये किमान पर्यावरणीय नुकसान होणाऱ्या पर्यावरणीय आघाताच्या / संघाताच्या विश्लेषणाचे प्रतिबिंब पर्यावरणीय अध्ययनात दिसणे आवश्यक आहे .

 • पर्यावरणीय अध्ययनाचे पर्यावरणीय नियोजनांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या आवश्यकतेवर भर दिला पाहिजे . • पर्यावरण अध्ययनाने प्रात्यक्षिक क्रियाशीलता आणि प्रत्यक्ष अनुभवजन्यावर भर दिला पाहिजे , पर्यावरणीय अध्ययनाच्या उद्दिष्टांसंबंधी युरोपियन समुदायाचा ठराव 1988 साली युरोपियन समुदायाने पर्यावरणीय अध्ययनांच्या उच् पुढील ठराव संमत केला . 

" पर्यावरणीय अध्ययनाचा उद्देश पर्यावरणाच्या समस्या आणि त्याच्या उकलाच्या शक्यतेसंबंधी लोकजागृती करणे आहे आणि व्या स्तरावर संपूर्ण माहिती आणि क्रियाशील सहभागाचा पाया संपादन करणे की , ज्या योगे पर्यावरणाचे संरक्षण , सुजाणपणा आणि वैलपिंक साधनसंपत्तीचा विवेकी उपयोग होईल .

 पर्यावरणीय अध्ययनाची व्याप्ती ( Scope of Environmental Studies ) : 

 पर्यावरणीय अध्ययनाच्या व्याप्तीचा विस्तृत आहे आणि त्याच्या परिघात

 ( 2 ) पारिस्थितिकी आणि जैवविविधता

( 3 ) पर्यावरणीय प्रदूषण आणि नियंत्रण .

 ( 4 ) विकास आणि पर्यावरणाच्या संदर्भात सामाजिक विवादाचे मुडे .

 ( 5 ) मानवी मोठ्या संख्येची क्षेत्रे आणि त्याला अनेक पैलू आहेत .

 व्याप्तीमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो- 

 ( 1 ) नैसर्गिक साधनसंपत्ती , तिचे संवर्धन आणि व्यवस्थापन . पर्यावरणीय अध्ययनाचे पायाभूत असे पैलू आहेत की , ज्याचा प्रत्यक्ष संबंध समाजाच्या प्रत्येक वर्गाशी येत असतो . पर्यावरणीय अध्ययनामुळे विशेष पर्यावरणीय पारिस्थितिकी लोकसंख्या आणि पर्यावरण कसब प्राप्त होते . यासाठी पर्यावरणीयशास्त्र , पर्यावरणीय अभियांत्रिकी , पर्यावरणीय व्यवस्थापन , पर्यावरणीय जैव - तंत्रज्ञानाच्या अधिक तांत्रिक बाजूकडे लक्ष केंद्रित करावे लागते . सर्वांशी पर्यावरण निगडित आहे आणि म्हणून सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे . व्यक्तीचा कोणताही व्यवसाय असो किंवा वय असो , पर्यावरणामुळे तो किंवा तिच्यावर परिणाम होईल आणि तो किंवा तिच्या कृतीमुळे पर्यावरणावर आघात होऊ शकतो . साहजिकच पर्यावरण एक असा विषय आहे . जागतिक उबदारपणा , ओझोन थराचा अवक्षय , वन आणि ऊर्जा साधनसंपत्तीमधील घट , जागतिक जैवविविधतेची हानी इत्यादी काही महत्त्वाचे मुद्दे संपूर्ण मानवजातीवर परिणाम करणारे आहेत आणि यासाठी आपणास जागतिक स्तरावर विचार करण्याची गरज आहे . की त्याचे स्वरूप जागतिक आहे . पर्यावरणाचे काही प्रश्न स्थानिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत . खाणकाम किंवा जलविद्युत योजना , घनकचरा व्यवस्थापन इत्यादींसारख्या स्थानिक पर्यावरणीय विवादांच्या मुद्द्याचा विचार करून स्थानिक स्तरावर कृती करावी लागते ... पर्यावरणाचे काही पैलू लोकांच्या दृढ संबंधाशी निगडित असतात . त्याची जनजाणीव करून देण्याची आवश्यकता आहे . यासाठी प्रत्येकाला पर्यावरणीयदृष्ट्या शिक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे . 

पर्यावरणीय अध्ययनाचे महत्त्व ( Importance of Environmental Studies )

 ( 1 ) सर्व सुशिक्षित नागरिकांना मूलभूत तत्त्वांची समज असण्याची आवश्यकता पर्यावरणीय प्रश्न परिणाम घडवितात आणि पर्यावरणावर सर्वाच्या क्रिया कमी - जास्त प्रमाणात आघात करतात . पर्यावरणीय समस्यांचे ज्ञान फक्त पर्यावरणीय शास्त्रज्ञ , अभियंते आणि योजनाकारांपुरते मर्यादित असण्याची गरज असत नाही . आपल्या समाजात पर्यावरणीय मूलभूत तत्त्वांची समज सर्व नागरिकांना असण्याची आवश्यकता आहे ; कारण त्यांचीही निर्णय । • प्रक्रियेत जबाबदारी असते . स्वारस्य असणाऱ्या व्यक्तींच्या विचारसरणीसाठी संकल्पनांची कक्षा आणि त्यांच्या संबंधाचे ज्ञान व अर्थ समजण्याची जरुरी असते . अपर्यावरणावर व्यक्तिगत आणि सामाजिक वर्तणुकीचा परिणाम होत असतो . यासाठी सुसूत्रपणे निर्णय घ्यावे लागतात .

 ( 2 ) पर्यावरणाच्या जाणिवेची उंची आणि वर्तणुकीची शिकवण : पर्यावरणीय अध्ययन कार्यक्रमाचे मुख्य ध्येय असे आहे की , पर्यावरण योग्य वर्तणुकीची शिकवण देणे . पर्यावरणाकडे पाहण्याची अभिवृत्ती , मूल्य आणि वर्तणुकीत योग्य बदल केल्यास सरतेशेवटी चांगल्या दर्जाचे जीवनमान निर्माण होऊ शकेल . 

( 3 ) पर्यावरणीय नैतिक तत्त्वप्रणालीची निर्मिती : पर्यावरणीय अध्ययनाचा असाही हेतू आहे की , पर्यावरणीय नैतिक तत्त्वांची प्रणाली निर्माण करणे .

 ( 4 ) पारिस्थितिकी आंतर परस्परावलंबन जाणिवेची भावना आर्थिक , सामाजिक व राजकीय घटकांचे मानवी समाज आणि पर्यावरणामध्ये पारिस्थितिकी आंतर परस्परावलंबनासंबंधी जाणिवेची भावना जोपासणे . 

( 5 ) पृथ्वीवर आपल्या स्थानांचे पुनर्शोधन आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हवा , पाणी , मृदा आणि ऊर्जाद्वारा आपल्या सर्व गरजांची उपलब्धी होते . ' पृथ्वी ' या ग्रहावर आपल्या स्थानांचे पुनर्शोधन करणे हेच मोठे आव्हान आपल्यासमोर आहे . 

( 6 ) पारिस्थितिकी अडथळा पार करण्याचे मानवी सामर्थ्य : कोणताही पारिस्थितिकी अडथळा सर्व प्रकारे पार करण्याचे सामर्थ्य आपल्या शोधक वृत्तीमध्ये असते . म्हणून आपण जगाच्या कोणत्याही भागात वास्तव्य करतो आणि त्याचा उपभोग घेतो , परंतु आपण आणि आपल्या क्रिया त्या प्रदेशाशी सुसंवाद आणि संतुलन राखण्यात कमी पडतात .

( 7 ) जीवित जाळ्यांचे आरोग्य आणि जोमावर जीवनाचा दर्जा अवलंबून : जीवित जाळ्यांचे ( Web of Living ) आरोग्य आणि जोमावर ● आपल्या जीवनाचा दर्जा पूर्णपणे अवलंबून असतो , की जे हवा आणि पाणी शुद्ध करतात . सूर्यप्रकाश पकडतात आणि आपणास अन्न आणि साधनसंपत्ती उपलब्ध करून देतात . 

( 8 ) भविष्यात होऊ शकणाऱ्या घटनांचा विचार करणे शक्य 21 व्या शतकात वावरताना झपाट्याने बदलणारी जगामधील आव्हाने पर्यावरणीय अध्ययनद्वारा भविष्यात होऊ शकणाऱ्या घटनांचा विचार करू शकतात .

 ( 9 ) शाश्वत / निरंतर / चिरंजीवी / चिरस्थायी आणि नैतिक विकासाचे शिक्षण पर्यावरणीय अध्ययन असे उत्क्रांतक्षम होत आहे की , स्थानिक व जागतिक अशा दोन्ही स्तरांवर शाश्वत / निरंतर / चिरंजीवी / चिरस्थायी ( Sustainable ) आणि नैतिक विकासाचे शिक्षण देते .

 ( 10 ) पुढील पिढीसाठी पर्यावरण समस्यांची योग्य डावपेचांची आखणी : पर्यावरणीय अध्ययनाद्वारा पुढील पिढीसाठी पर्यावरण समस्यांची योग्य डावपेचांची आखणी करता येईल . उदा . , स्थानिक स्तरावर नगरांचे पसरलेले अस्ताव्यस्त क्षेत्र याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली आव्हाने .

 ( 11 ) पर्यावरणाचे ज्ञान - एक सुरुवात पर्यावरणाचे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्याची परिपूर्ती झाली असे नव्हे , तर ती एक फक्त सुरुवात आहे .

 ( 12 ) समाजाला कायदेशीर अधिकार : दृष्टिकोनाच्या व वर्तणूक बदलासाठी पर्यावरणीय ज्ञान प्रोत्साहन देते . म्हणून बदलासाठी पर्यावरणीय अध्ययन एक कारक ( Agent ) असून समाजाला कायदेशीर अधिकार प्राप्त करून देण्यासाठी टाकलेले पुढचे पाऊल आहे . 

पर्यावरणीय अध्ययनासाठी विविध विद्याशाखांच्या ज्ञानांच्या आदानाची आवश्यकता ( To Study Environment One Needs Knowledge Inputs from Various Disciplines ) 

( 1 ) भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , भूशास्त्र , वातावरणीय विज्ञान , सागरशास्त्र आणि भूगोल : अजैविक घटकांची प्राकृतिक ( भौतिक ) , रासायनिक संरचना , ऊर्जा संक्रमण व ऊर्जाप्रवाह समजण्यासाठी वरील शास्त्रांच्या / विज्ञानांच्या मूलभूत संकल्पनांची मदत होते . 

( 2 ) जीवन विज्ञान : वनस्पतिशास्त्र , प्राणिशास्त्र , सूक्ष्म जीवशास्त्र , आनुवंशिक शास्त्र , जैव - रसायनशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या शास्त्रांच्या आधारे | SHOf पटक आणि त्यांच्या आंतरक्रियांचे स्वरूप समजते . ए . बी . सवदी सरांचा परीस स्पर्श ' सबदाग्राफी एम.पी.ए

( 3 ) गणित संख्याशास्त्र आणि संगणकशास्त्र पर्यावरणीय प्रतिकृती / प्रतिमान आणि व्यवस्थापनांमध्ये ( Environmental Modeling are Management ) ही शास्त्रे प्रभावी साधन म्हणून महत्वाची आहेत

 ( 4 ) शिक्षणशास्त्र , अर्थशास्त्र , समाजशास्त्र आणि जन संचारण / संज्ञापन ( Mass Communication ) : विविध विकसनशील क्रियांची सामाजिक व आर्थिक बाजू वरील शास्त्रांशी संबंधित असते .

 ( 5 ) पर्यावरणीय अभियांत्रिकी , स्थापत्य अभियांत्रिकी , जलस्थापत्य आणि रासायनिक अभियांत्रिकी ( Environmental Engineering Chal Engineering , Hydrology and Chemical Engineering ) : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पर्यावरणीय प्रदूषणाचे नियंत्रण , टकपदार्थाची विल्हेवाट आणि साफसफाई तंत्रज्ञानाचा विकास यासाठी विविध तंत्रज्ञानाचा आधार वरील शास्त्रांच्या साहाय्याने प्राप्त होतो , 

















No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...